मुंबई: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीशी झुंजत आहे. श्रेयसदेखील सध्या आयपीएलमधून बाहेर आहे, त्याच्या जागी नितीश राणाला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. श्रेयसने बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA)...
Read More
0 Minutes