केप टाऊन : सेमी फायनलच्या पहिल्या डावात भराताकडून बऱ्याच चुका झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने भारताच्या गोलंदाजीचा चांगलीच धुलाई केली. भारताच्या खेळाडूंकडून काही झेलही सुटले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला. ऑस्ट्रेलियाने...
Read More
0 Minutes