वडिलांनी प्रेमानं आणलेला खाऊ खाल्ल्यानंतर सुरू झाला त्रास; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

हायलाइट्स: सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात हादरवून टाकणारी घटना वडिलांनी आणलेला खाऊ खाल्ल्यानंतर चिमुकल्यांचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

Read more