MSRTC employees strike : उद्धव ठाकरे साहेब, आम्हाला स्वेच्छामरण द्या; बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची विनंती

हायलाइट्स: विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई दापोली आगारातील कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छामरण ६० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे तहसीलदारांना निवेदन

Read more