मकर संक्रांतीच्या दिवशीच अघटित घटले; एकाच घरातील ३ वृद्ध महिला मृतावस्थेत आढळल्या, संशय मात्र वेगळाच

हायलाइट्स: रत्नागिरीतील दापोली तालुक्यात खळबळजनक घटना एकाच घरातील तीन वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्या मकर संक्रांतीच्या दिवशीच घडली धक्कादायक घटना

Read more