omicron latest update: ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी! राज्यात आज ३१ नव्या रुग्णांचे निदान, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

हायलाइट्स: गेल्या २४ तासांत राज्यात ३१ नव्या ओमिक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यांपैकी मुंबईत सर्वाधिक २७ रुग्णांचे निदान झाले आहे.

Read more