गरिबीला हरवलं, गडचिरोलीचा लेक आता IIT मुंबईत शास्त्रज्ञ!

गडचिरोली: जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीवर

Read more