औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची भन्नाट आयडिया; बटण दाबताच गावात चोर आल्याची माहिती मिळणार

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. अनेकदा चोर गावात येऊन लूटमार करून जातात

Read more