चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. गेल्या महिनाभरापासून बंडाचे निशाण फडकवलेल्या अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देत काँग्रेस सोडली....
Read More
0 Minutes