admin

1 Minute
News

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का

सातारा : सातारा शहरातील आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलीस चौकशी करत आहेत. जितेंद्र...
Read More
1 Minute
News

कोल्हापूरच्या चिमुकल्या चंद्राची जोरदार चर्चा; अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ

कोल्हापूर: महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोककला म्हणून लावणीची ओळख आहे. हीच लावणी अनेक चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आली आणि तिने अनेकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी लोकांसमोर आलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा ही लावणी अशीच लोकांना भुरळ घालणारी....
Read More
1 Minute
News

मॉलमध्ये अचानक बंदुकीतून गोळी सुटली, व्यक्ती थोडक्यात बचावली, पायाला लागली गोळी

सातारा : शेंद्रे येथे एका मॉलमध्ये एका व्यक्तीकडून अनवधानाने बंदुकीतून गोळी सुटल्याने एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तीच्या पायाला ही गोळी लागली. त्याऐवजी अन्यत्र गोळी लागली असती तर या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला...
Read More
0 Minutes
News

श्रींच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते, अचानक प्रकृती बिघडली, पत्नी आणि मुलासमोरच जीव सोडला

बुलढाणा:शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या चिखली येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक भक्ताची प्रकृती बिघडल्याने श्रींच्या दर्शनाला आलेला भक्ताचा मृत्यू झाल्याची घटना १९ मार्च रविवार रोजी सकाळी घडली. बुलढाणा...
Read More
0 Minutes
Sports

पाकिस्तानला वर्ल्डकपसाठी व्हिसा देण्याची भारताची तयारी, जाणून घ्या विश्वचषकाचे वेळापत्रक

odi world cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाबाबत आता एक मोठा बातमी आली आहे. कारण या विश्वचषकात पाकिस्तानचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण विश्वाचषकासाठी भारत पाकिस्तानचा संघाला व्हिसा देणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे....
Read More
0 Minutes
News

दिल्ली-एनसीआरपासून लखनऊपर्यंत भुकंपाचे तीव्र धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि लखनऊसह देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत...
Read More
0 Minutes
ग्लोबल न्यूज

३ कोटींची लॉटरी लागली, पैसे घेऊन पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळाली; मग कहाणीत ट्वीस्ट अन्…

बँकॉक: गेल्या काही दिवसात अनेकांचं लॉटरी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अनेकांना लॉटरी लागल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जेव्हा एखाद्याचं नशीब चमकतं तेव्हा ते काही सांगून होत नाही, असंच लॉटरीबाबत असतं. लॉटरी कधी कोणाला...
Read More
1 Minute
News

नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये घेतले, फसवणूक झाल्याचे कळताच चुलत भावानेच भावाला संपवले

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील युनियन बँकेसह अनेक इमारतींमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारा नथुराम रुपसिंग याची आठ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह पालव स्मशानभूमी येथे आढळून आला होता. या हत्येमुळे...
Read More
1 Minute
ग्लोबल न्यूज

इंग्लंडमध्ये भारताच्या तिरंग्याचा अपमान, अवतार सिंह खांडाला अटक, लंडन पोलिसांची कारवाई

लंडन : खलिस्तानी समर्थकांनी १९ मार्चला लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेर जोरदार गोंधळ घालण्यात आला होता. त्यावेळी कार्यालयाबाहेरील तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या ठिकाणी...
Read More
0 Minutes
Sports

आशियाई खो-खो स्पर्धा : भारतीय महिलांचा दुसरा विजय, पुरुषांची विजयी सलामी

गुवाहाटी : चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत पुरुष गटामध्ये साखळी फेरीत यजमान भारताने भूतानवर सहज मात करत विजयी सुरुवात केली. तर महिलांमध्ये यजमान संघाने दुसरा विजय नोंदवत गटात अव्वल कामगिरी केली. महिलांनी पहिल्या लढतीत श्रीलंकेवर...
Read More