Captaincy : विराट कोहलीने लोकेश राहुलला उपकर्णधार करत केला मोठा गेम, रोहित शर्माला शह देणार…


भारतीय संघातही चांगलेच राजकारण शिजते, याचा प्रत्यय आता येत आहे. कारण विराट कोहलीने लोकेश राहुलला गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी उपकर्णधार करण्याची घाई का केली होती, हे आता समोर येत आहे. त्यामुळे रोहित शर्माला शह बसू शकतो, असे दिसत आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: