भारतीय संघाने जर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला नाही तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागू शकते. त्यामुळे भारतासाठी हा सामान जिंकण्यावाचून गत्यंतर नाही. पण हा सामना जिंकायचा असेल तर भारतीय संघाला ही एकच गोष्ट करावी लागेल.
भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर ही एकच गोष्ट करावी लागेल, जाणून घ्या कोणती…