NZ vs IND T20 World Cup 2021 Highlights: न्यूझीलंडपुढे भारताची सपशेल शरणागतीदुबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आपल्या पहिल्या लढती गमावल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल.

भारताची न्यूझीलंडपुढे शरणागती, झाला लाजीरवाणा पराभव…

न्यूझीलंडला दुसरा धक्का, डॅरिल मिचेल आऊट

भारताचा न्यूझीलंडला पहिला धक्का, धडाकेबाज सलामीवीर आऊट

भारताने न्यूझीलंडपुढे विजयासाठी ठेवले १११ धावांचे आव्हान…
न्यूझीलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळेच भारतला न्यूझीलंडसमोर विजयासाठी १११ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.

शार्दुल ठाकूर आऊट, भारताला सातवा धक्का

हार्दिक पंड्या आऊट, भारताला सहावा धक्का

रिषभ पंत आऊट, भारताला पाचवा धक्का

विराट कोहली आऊट, भारताला चौथा धक्का

भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट

लोकेश राहुल आऊट, भारताला दुसरा धक्का

रोहित शर्माला मिळाले जीवदान
रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला यावेळी जीवदान मिळाले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर अॅडम मिल्नेने रोहितचा झेल सोडला.

भारताला पहिला धक्का, इशान किशन आऊट

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर…

भारताविरुद्ध न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, काय निर्णय घेतला पाहा….भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ सामन्यासाठी कसा रवाना झाला, पाहा व्हिडीओ…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: