rahul gandhi : राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, ‘बॅरिकेड्स हटवले, आता तिन्ही नवीन कृषी कायदेही हटणार’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या मोठी भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. यावरून एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. ‘तुम्हीही पंतप्रधानपदाची निवडणूक लढवू शकता. तुम्ही मीडिया आहात, तुम्ही निवडणूक लढवा’, असं उत्तर ममतांनी यावेळी दिलं.
owaisi slams pakistan : पाकिस्तानवर बरसले ओवेसी, ‘क्रिकेटचा इस्लामशी काय संबंध, शेख राशिद वेडे झाले’
भाजप पुढील अनेक वर्षे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलाय. प्रशांत किशोर यांच्या दाव्यावर ममता बॅनर्जींना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न आपल्याला विचारण्याऐवजी तुम्ही प्रशांत किशोर यांनाच विचारा. पण विरोधी पक्ष एकजूट न राहिल्यास भाजप कायम राहील, असा प्रशांत किशोर यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा, असं ममता म्हणाल्या. तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व ४० जागांवर निवडणूक लढवेल, असं घोषणा करण्यात आली आहे.