दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजच्या सामन्याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यामुळे आज कोणता संघ बाजी मारतो, याकडे उत्सुकता सर्वांनाच असेल.
हार्दिक पंड्या आऊट, भारताला सहावा धक्का
अर्धशतकवीर विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का
हार्दिक पंड्या आऊट, भारताला सहावा धक्का
अर्धशतकवीर विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का
रवींद्र जडेजा आऊट, भारताला पाचवा धक्का
विराट कोहलीचे अफलातून अर्धशतक
रिषभ पंत आऊट, भारताला चौथा धक्का
सूर्यकुमार यादव आऊट, भारताला तिसरा धक्का
लोकेश राहुल आऊट, भारताला दुसरा धक्का
लोकेश राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला, राहुलला यावेळी फक्त तीन धावाच करता आल्या.
रोहित शर्मा आऊट, भारताचा पहिला धक्का
रोहित शर्माच्या रुपात भारताला यावेळी मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
आजच्या सामन्यासाठी भारताचा संघ
पाकिस्तानचा संघ
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला…
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली आहे. त्यामुळे भारत या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे.
मैदानात जाताना भारतीय संघाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे…