विश्वास बसणार नाही, पण या चिमुकलीने बनवली विश्वचषकातील स्कॉडलंडची जर्सी, वय ऐकाल तर हैराण व्हाल…


स्कॉटलंडचा संघ सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करत असून ते चर्चेत आले आहेत, पण संघापेक्षा सर्वात जास्त चर्चा स्कॉटलंडच्या एका चिमुकलीची सुरु आहे. कारण या चिमुकलीने चक्क स्कॉटलंडच्या संघाची जर्सी बनवली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: