मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त बालकांना खाऊ वाटप

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त बालकांना खाऊ वाटप

पंढरपूर,प्रतिनिधी, दि.१९ /१०/२०२१ – मोहम्मद पैगंबर जयंतीचे Mohamad paigambar jayanti औचित्य साधत विविध उपक्रम राबविण्यात आले यात झोपडपट्टीतील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

  पत्रकार सुनील उंबरे व डॉक्टर करीम साहेब यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल कमलेवाले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गणेश महामुनी,विश्वजीत माने, विष्णू शेटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: