दुबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज पहिला सराव सामना खेळवण्या येणार आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चमकतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारताने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात टॉस जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.