विराट कोहलीने आरसीबीच्या संघाचे नेतृत्व सोडले आहे, पण आता कोहलीनंतर अजून एक कर्णधार आयपीएलच्या संघाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. कोहलीनंतर आता कोणता कर्णधार आयपीएलच्या संघाचे नेतृत्व सोडणार आहे, जाणून घ्या…
मोठी बातमी… विराट कोहलीनंतर अजून एक कर्णधार सोडणार आयपीएलच्या संघाचे नेतृत्व, जाणून घ्या कोण…