आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी मैदानातच राडा घातल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरात यावेळी कोहली पंचांकडे धावून गेला आणि त्यांच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली. यावेळी नेमकं घडलं तरी काय, पाहा…
विराट कोहलीने मैदानात घातला राडा; रागाच्या भरात पंचांबरोबरच भिडला, पाहा नेमकं घडलं तरी काय…