Breaking : जालन्यात अर्जुन खोतकरांचे बंधू संजय खोतकर यांच्या कार्यालयावर ED चे छापे


जालना : ईडीच्या कारवाईचे सत्र आता जालन्यामध्ये येऊन पोहोचले आहे. जालन्यात ईडीच्या पथकाकडून छापेमरी करण्यात आली असून जालन्यातील कृषी उत्पन्न बाजर समितीच्या व्यापारी संकुलात हा छापा टाकण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, गेल्या एका तासापासून इमारतीत छापेमारी सुरू असून ईडीच्या पथकाकफून काही कागद पत्रंही ताब्यात घेण्यात आले आल्याची माहिती आहे. नेमकी ही छापेमारी का? करण्यात आली याची माहिती अद्याप मिळू शकली नसली तरी, किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राष्ट्रवादीला पडणार खिंडार? ४०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे राजीनामे
(बातमी अपडेट होत आहे)Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: