IND vs NZ 1st Test Day 2: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाला सुरूवात झाली आहे. काल गुरुवारी पहिल्या दिवशी भारताने ४ बाद २५२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड Live अपडेट (IND vs NZ 1st Test Day 2)

>> भारताची आठवी विकेट, अक्षर पटेल बाद झाला

>> श्रेयस अय्यर १०५ धावांवर बाद, भारत ७ बाद ३०५

>> भारत ६ बाद २८८

>> भारताला सहावा धक्का, वृद्धिमान सहा फक्त १ धाव करून माघारी परतला

>> श्रेयसने १५७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह झळकावले शतक

>>श्रेयस अय्यरची कमाल, पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले

>> भारताला पाचवा धक्का, रविंद्र जडेजा ५० धावांवर बाद

>> श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा ही जोडी मैदानात

>> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: