IND vs NZ 1st Test Day One Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी: कानपूर कसोटी पहिल्या दिवसाचे Live अपडेट


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यरला संघात संधी देण्यात आली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…


भारत विरुद्ध न्यूझीलंड live अपडेट (india vs new zealand 1st test)

>> टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार पुजारा २६ धावांवर माघारी परतला; भारत ३ बाद १०६

>>भारताचे शतक पूर्ण

>>लंचनंतर भारताला दुसरा धक्का, शुभमन ५२ धावांवर बाद; भारत २ बाद ८२

>> लंच ब्रेक- भारताने २९ षटकात २ बाद ८२ धावा केल्या (गिल-५२, पुजारा-१५)

>> शुभमनच्या ८१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५० धावा

>> शुभमन गिलचे अर्धशतक, कसोटीमधील चौथे अर्धशतक

>> भारताचे अर्धशतक, गिल-पुजारा जोडी मैदानात

>> भारत १ बाद २१

>> भारताला पहिला धक्का, सलमीवीर मयांक अग्रवाल १३ धावांवर बाद

>> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात-शुभमन गिल आणि मयांक अग्रवला मैदानात

अशी आहे टीम इंडिया-

>> श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार

>> भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: