चीनचा जन्मदर घसरला, लोकसंख्येची घट रोखण्यासाठी सरकारवर दबाव


गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील जन्मदर सातत्याने घसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. ‘वन चाइल्ड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतरही चीनमधील लोक आता मुलांना जन्म देण्यास तयार नाहीत.

 Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: