भारतीय संघासाठी हा एकच सामना ठरू शकतो गेम चेंजर, उपांत्य फेरीत पोहोचण्याची अखेरची संधी…


भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. कारण भारतासाठी बुधवारी होणार सामना हा गेम चेंजर ठरू शकतो. हा सामना जिंकल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी निर्माण होऊ शकते…

 



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: