IPL 2022 : पुण्याच्या मालकांनी लावली आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली, पाहा कोणते दोन नवीन संघ खेळणार…


आयपीएलच्या पुढच्या हंगामात आता कोणते दोन नवीन संघ असणार, हे आता समोर आले आहे. कारण आयपीएलमधील पुण्यांच्या मालकांनी यावेळी बाजी मारली आहे. त्यामुळे पुढच्या आयपीएलमध्ये कोणते दोन नवीन संघ खेळणार हे स्पष्ट झाले आहे.

 



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: