ऋतुराज गायकवाडचे फायनलमध्ये शतक होण्यासाठी चाहत्यांचे या अभिनेत्रीला साकडं, पाहा काय आहे कनेक्शन…


ऋतुराज गायकवाड हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. ऋतुराजने आयपीएलच्या फायनलमध्ये शतक पूर्ण करावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण यासाठी चाहत्यांनी एका सुंदर अभिनेत्रीला साकडं घातल्याचे पाहायला मिळाले आहे..

 



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: