DC vs KKR Qualifier 2 Live Scorecard : कोलकाताचा संघ जिंकता-जिंकता हरला, दिल्ली अंतिम फेरीत


शारजा, KKR vs DC Live Score : दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर आजच्या क्वालिफायर-२ च्या लढतीत एकमेकांसोमर उभे ठाकले आहेत. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.
इऑन मॉर्गन आऊट, केकेआरला पाचवा धक्का

दिनेश कार्तिक आऊट, केकेआरला चौथा धक्का

शुभमन गिल आऊट, केकेआरला तिसरा धक्का

नितीष राणा आऊट, केकेआरला दुसरा धक्का

अर्धशतकवीर वेटकेश अय्यर आऊट, केकेआरला पहिला धक्का
केकेआरला वेकटेश अय्यरच्या रुपात पहिला धक्का बसला. वेंकटेशनने यावेळी ५४ धावांची दमदार खेळी साकारली.

वेंकटेश अय्यरचे दिमाखदार अर्धशतक
वेंकटेश अय्यरने या सामन्यातही दमदार अर्धशतक साकारले आणि कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली.

कोलकाताचे दिल्लीपुढे १३६ धावांचे आव्हान
दिल्लाच्या फलंदाजांना यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला कोलकातापुढे १३६ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.

रिषभ पंत आऊट, दिल्लीला मोठा धक्का

शिखर धवन आऊट, दिल्लीला तिसरा धक्का

दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टॉइनिस आऊट

पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला पहिला धक्का
केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वी यावेळी १८ धावा करता आल्या.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला…
कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: