IND vs NZ WTC Final Reserve Day Live: भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, अखेरच्या दिवसाचे Live अपडेट


साउदम्प्टन: येथे सुरू असलेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. पहिल्या पाच दिवसात सामन्याचा निकाल न लागल्याने आज राखीव दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ होणार आहे. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली होती. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ६४ धावा केल्या असून अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या पाचव्या दिवशाचे सर्व अपडेट…


भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (World Test Championship final: India and New Zealand)

वाचा- WTC Final: भारताच्या कर्णधाराने केला क्रिकेटमधील मोठा विक्रम

>> आनंदाची बातमी- आज दिवसभरात पावसाची शक्यता नाही

>> साउदम्प्टनमधील सकाळचे चित्र

>> पहिल्या पाच दिवसात काय झाले पाहा व्हिडिओ



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: