WTC FINAL : मोहम्मद शमीचा मैदानात अतरंगी अंदाज, क्रिकेट विश्वात फोटो झाले व्हायरल…


मोहम्मद शमी हा आजच्या दिवसाच चांगलाच चर्चेत राहीला. शमीने यावेळी भारतासाठी सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. पण त्याचबरोबर शमीचा अतरंगी अंदाज मैदानात पाहायला मिळाला, शमीचे आता हे फोटो क्रिकेट विश्वात चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

WTC FINAL : मोहम्मद शमीचा मैदानात अतरंगी अंदाज, क्रिकेट विश्वात फोटो झाले व्हायरल…



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: