नवीन Hyundai Creta लॉन्च; कमी किंमत, नवीन फीचर्स…


देशातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी ह्युंदाईने आपली नवीन Creta चा SX व्हेरिएंट लॉन्च केला आहे. ह्युंदाईची ही नवीन कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात बाजारात उपलब्ध आहे.

कंपनीने ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा कमी किंमतीत बाजारात लॉन्च केली आहे. याच्या पेट्रोल मॉडेलची किंमत 13.18 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तर याच्या डिझेल 13.18 मॉडेलची 14.18 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

फीचर्स

untitled-1-copy

नवीन मॉडेलमध्ये कारसह 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेला नाही. मात्र ग्राहक स्वतः यामध्ये ही सिस्टम बसू शकतात. कंपनीने यात पॅनोरामिक सनरूफ, 17-इंच अलॉय व्हील्स, क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक एसी सारखे फीचर्स दिले आहेत.

इंजिन

xax

कंपनीने यात 5-लिटर naturally-aspirated पेट्रोल आणि 1.5 लीटरचे टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: