IND vs NZ WTC Final Day 5 Live: भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पाचव्या दिवसाचे Live अपडेट


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे अखेरचे दोन दिवस शिल्लक आहे. पहिला आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करावा लागला होता. आतापर्यंत फक्त १४१ षटकांचा खेळ झाला आहे. अशात पुढील दोन दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या पाचव्या दिवशाचे सर्व अपडेट…


भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (World Test Championship final: India and New Zealand)

>> WTC फायनलच्या राखीव दिवशी (२३ जून) हवामान स्वच्छ असेल, पूर्ण दिवसाचा खेळ होण्याची शक्यता

>>आजच्या दिवशी १९७५ मध्ये वेस्ट इंडिजने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता

वाचा- WTC विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर म्हणाले, ICCने मार्ग काढावा

>> DKने दिली आनंदाची बातमी



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: