Mumbai vs Punjab Highlights IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर दमदार विजय


आबुधाबी : मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे तो पंजाब किंग्सबरोबर. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल, त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मुंबई इंडियन्सचा पंजाबवर दमदार विजय

सौरभ तिवारी आऊट, मुंबईला चौथा धक्का

मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, डीकॉक आऊट

मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट

रोहित शर्मा आऊट, मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

पंजाबचे मुंबईपुढे १३६ धावांचे आव्हान

पंजाबचा अर्धा संघ गारद, जाणून घ्या धावफलक

मुंबईचा पंजाबला चौथा धक्का, निकोलस पुरन आऊट

लोकेश राहुल आऊट, पंजाबला मोठा धक्का

ख्रिस गेल आऊट, पंजाबला दुसरा धक्का

मुंबई इंडियन्सचा पंजाबला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: