IPL 2021चे नवे वेळापत्रक; कधी, कुठे होणार सामने आणि Live online streaming


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. या दुसऱ्या सत्राची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघातील लढतीने सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईने पाच वेळा तर चेन्नईने ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी देखील मुंबईला संभाव्य विजेते म्हणून मानले जात आहे.

वाचा- भारतीय संघाला मोठा धक्का; महत्त्वाची मालिका स्थगित केली

आयपीएल २०२१ मध्ये २९ लढती झाल्या असून अजून ३१ लढती शिल्लक आहेत. गुणतक्त्यात सध्या दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू दुसऱ्या, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. या सत्रात प्रेक्षकांना देखील मैदानात प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीतील लढतीनंतर १० ऑक्टोबरपासून प्ले ऑफच्या लढती सुरू होतील. १५ ऑक्टोबर रोजी फायनल मॅच खेळवली जाईल. अंतिम लढत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. तर लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर केले जाईल. जाणून घेऊयात सर्व संघाचे वेळापत्रक

वाचा- Video: अखेरच्या चेंडूवर थरारक विजय; टी-२० लीगला मिळाला नवा विजेता

मुंबई इंडियन्स-

चेन्नई सुपर किंग्ज-


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-


दिल्ली कॅपिटल्स-

राजस्थान रॉयल्स-

पंजाब किंग्ज-

पंजाब किंग्जचे वेळापत्रक

सनरायझर्स हैदराबाद-

कोलकाता नाईट रायडर्स-

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: