साडे सहा हजार फुटांवर डोंगरात करत होते सेक्स, फोटो झाले व्हायरल


एक जोडपं साडे सहा हजार फुटांवर एका डोंगरात सेक्स करत होते. पण त्यांचे फोटो वेब कॅमेर्‍याने क्लिक केले आणि ते फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे.

युरोपमधील ऑस्ट्रिया देशात नॉक पर्वरांगा आहेत. या पर्वतरांगा देशातील उंच पर्वतांपैकी एक आहेत. एक कपल या डोंगर दर्‍यांमध्ये ट्रेकिंगसाठी आले होते. ते दोघे खूप थकले होते. एका ठिकाणी त्यांनी विश्रांती घ्यायचे ठरवले आणि ते तिथेच झोपले. थोड्या वेळानंतर दोघेही सेक्स करायला लागले. परंतु दोघांनाही कल्पनाच नव्हती की या भागात काही वेब कॅमेरे लावले आहेत आणि ते काही मिनिटांच्या अंतरांनी फोटो क्लिक करत असतात. या वेब कॅमेर्‍याने त्यांचे फोटो क्लिक केले आणि हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.

एका अधिकार्‍याने दिलेल्या महितीनुसार या भागात निगराणीसाठी हे वेब कॅमेरे ठेवण्यात आले आहे. असे असले तरी या कॅमेर्‍यातून क्लिक केलेल्या फोटोंमध्ये व्यक्तींचे चेहरे ब्लर केले जातात. त्यामुळे फोटोतल्या व्यक्तींची ओळख पटत नाही. हे कॅमेरे दूर अंत्रवर लावण्यात आले आहेत. तसेच कॅमेर्‍याचे रीजॉल्युशन कमी केले जाते जेणेकरून व्यक्तींचे चेहरे फोटोमध्ये स्पष्ट दिसणार नाही.

या कपल्सचे फोटो जरी क्लिक झाले असले तरी एका सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे हे फोटो व्हायरल झाले आहेत. या पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारचे वेब कॅमेरे लावल्याची सूचनांचे बोर्ड लावण्यात आले आहेत. असे असले तरी या कपलची अजून ओळख पटलेली नाही.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: