IND vs NZ WTC Final Day 4 Live: भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या दिवसाचे Live अपडेट


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे. पहिल्या तिनही दिवशी पावसाचा प्रभाव होता. भारताने पहिल्या डावात केलेल्या २१७ धावांच्या उत्तरादाखल न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ बाद १०१ धावा केल्या होत्या. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या या चौथ्या दिवसाचे अपडेट…

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (World Test Championship final: India and New Zealand)

>> दिनेश कार्तिकने शेअर केलेला व्हिडिओ

>> साउदम्प्टनमधील हवामानाचा आजचा अंदाज

>>
>> साउदम्प्टनमध्ये सकाळपासून पावसाची बॅटिंगSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: