महानंद आणि गोकुळमध्ये करार | Saamana (सामना)


सहकाराच्या समृद्धीसाठी एकमेकांच्या हातात हात घालून चालण्याचा निर्णय महानंद डेअरी आणि गोकुळ डेअरीने घेतला आहेत्यानुसार गोकुळचे दररोज तब्बल तीन लाख लिटर दूध गोरेगाव येथे पॅकिंग करून देण्याचा निर्णय महानंद डेअरीने घेतला असून प्रतिलिटर पॅकिंगमागे महानंदला 1 रुपया 55 पैसे मिळणार आहेत. 1 जुलैपासून पॅकिंगला सुरुवात होणार आहेमहानंदने मोठय़ा क्षमतेचा दूध पॅकिंग प्लॅण्ट उभारत कर्मचाऱ्यांची भरती केली  होतीमात्र सध्या महानंदचे दूध वितरण दीड पाऊण लाखापर्यंत खाली आले आहेत्यामुळे पॅकिंग प्लॅण्ट आणि  मनुष्यबळाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीत्यामुळे महानंद डेअरीला आर्थिक चणचण जाणवत आहेततसेच  गोकुळलाही त्यांच्या नवी मुंबई येथील डेअरीत सात लाख लिटर दुधाचे पॅकिंग करणे शक्य नाहीत्यानुसार  गोकुळने तीन लाख लिटर दूध महानंदकडून पॅकिंग  करून घेण्याचा प्रस्ताव दिला होतात्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटीलमहानंदचे अध्यक्ष रणजित देशमुखउपाध्यक्ष डीकेपवारगोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही डेअरींमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: