पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबूल कलाम आझाद यांची जयंती

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबूल कलाम आझाद यांची जयंती
  पंढरपूर /नागेश आदापूरे ,11/11/2021 - भारताचे पहिले शिक्षणमंत्री स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त आज पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांचे हस्ते व उपनगराध्यक्षा सौ श्वेताताई डोंबे,नगरपालिकेचे गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक विजय वरपे,निलेश डोंबे ,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन बशीर तांबोळी, मुन्नाभाई आतार,सलीम मुलाणी, राजू सत्तारमेकर, अकबर शेख, नजीर पटवेकरी, पत्रकार आशपाकभाई आदी अल्पसंख्याक बांधव व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: