ENG vs IND 4th Test Live Score: भारत आणि इंग्लंड- चौथ्या कसोटीचे लाईव्ह अपडेट


लंडन: इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटीला द ओव्हल क्रिकेट मैदानावर सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिली लढत ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक कसोटीत विजय मिळवाल आहे. मालिका १-१ बरोबरीत असल्याने आता चौथ्या सामना अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स सोबत या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट जाणून घ्या…


इंग्लंड विरुद्ध भारत चौथी कसोटी live अपडेट (England vs India 4th test cricket live score update )

>> भारताच्या डावाला सुरूवात, रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात

>> भारतीय संघात दोन बदल, असा आहे संघ

>> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> वाचा- गेल्या ५० वर्षात भारतीय संघाला ही गोष्ट जमली नाही; विराट आणि कंपनीसमोर इतिहास बदलण्याचेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: