दुबई : भारतीय संघाचा आजचा सामना जिंकून विश्वचषकातील शेवट गोड करण्याची नामी संधी असेल. त्यामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कोणते विक्रम रचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारताचा नामिबियाला पहिला धक्का, बुमराने मिळवली विकेट
आजच्या सामन्यात भारतीय संघ कसा असेल, पाहा….
भारताचा नामिबियाला पहिला धक्का, बुमराने मिळवली विकेट
आजच्या सामन्यात भारतीय संघ कसा असेल, पाहा….
अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकला…
विराट कोहलीने नामिबियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात टॉस जिंकला. टॉस जिंकल्यावर विराटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे…