भोपाळः भोपाळच्या कमला नेहरू ( ) लागली आहे. या आगीमुळे अनेक मुलं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बाचवकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हॉस्पिटलमधील मुलांच्या वॉर्डला आग लागून ३ ते ४ तास उलटून गेले आहेत. पण मुलांची स्थिती कशी आहे? याबाबत आम्हाला अद्याप कुठलीही माहिती दिली गेली नसल्याचं हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या पालकांनी सांगितलं.