इंग्लंडचा उपांत्य फेरीचा सामना आता न्यूझीलंडबरोबर १० नोव्हेंबरला होणार आहे. पण या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीच इंग्लंडला एक मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा मॅचविनर खेळाडू आता या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ENG vs NZ : उपांत्य सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संघाबाहेर…