IPL 2022 : रवी शास्त्री आता होणार आयपीएलमधल्या या संघाचे प्रशिक्षक, जाणून घ्या कुणी दिली ऑफर…


ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री भारतीय संघाबरोबर राहणार नाहीत. पण यानंतर आता रवी शास्त्री आयपीएलमध्ये प्रशि७कपद भुषवताना आपण पाहू शकतो. कारण रवी शास्त्री यांना आता आयपीएलमधील एका मोठ्या संघाने प्रशिक्षकपदाची ऑफर दिली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: