भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडला आज भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले. विश्वचषकानंतर द्रविड दोन वर्षे भारताचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे. पण प्रशिक्षकपद स्विकारल्यावर द्रविड रवी शास्त्री यांच्याबद्दल काय म्हणाला, पाहा…
भारताच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यावर राहुल द्रविडने रवी शास्त्री यांच्याबद्दल केले मोठे विधान, म्हणाले…