आबुधाबी : भारतासाठी आजचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण या सामन्यात विजय मिळवल्यावर भारताचे आव्हान कायम राहणार आहे.
रोहितने चौकारासह साकारले अर्धशतक
रोहित शर्माने चौकारासह साकारले संघाचे अर्धशतक
भारताचा संघ झाला जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी…
भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली….
अफगाणिस्तानने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने केला कसून सराव, व्हिडीओ झाला व्हायरल…